भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये लिपिक पदांच्या 5180 जागांची भरती | State Bank of India Recruitment 2025
भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये लिपिक पदांच्या 5180 जागांची भरती | State Bank of India Recruitment 2025
August 06
State Bank of India Recruitment 2025: भारतीय स्टेट बँक (SBI) क्लर्क (ज्युनियर असोसिएट्स) पदांसाठी भरती करत आहे. या भरती अंतर्गत एकूण ५,१८० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ ऑगस्ट २०२५ आहे.
या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे:
Advertisement
SC / ST: ३३ वर्षे
OBC: ३१ वर्षे
अपंग व्यक्ती (सर्वसाधारण): ३८ वर्षे
अपंग व्यक्ती (SC/ST): ४३ वर्षे
अपंग व्यक्ती (OBC): ४१ वर्षे
अर्ज शुल्क सर्वसाधारण/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी रु ७५० आहे, तर SC/ST/PWD उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही.
निवड झालेल्या उमेदवारांना रु २६,००० ते रु २९,००० पर्यंत मासिक वेतन मिळेल.
Advertisement
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा