IRCTC Bharti 2025 : आयआरटीसी मधे फ्रेशर्स साठी भरती.



IRCTC Bharti 2025 : आयआरटीसी मधे फ्रेशर्स साठी भरती. 

IRCTC Bharti 2025 : आयआरटीसी मधे फ्रेशर्स साठी सुवरसंधी. आयआरटीसी मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. जाणून घ्या अटी आणि पात्रता खालीप्रमाणे 

                                 


Jobs For Freshers In IRCTC : भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ ( IRCTC ) पश्चिम विभागात शिकाऊ उमेदवारांसाठी नोकरी ची सुवर्णसंधी आहे . ही भरती विविध पदांसाठी आहे तर अर्ज करण्याची सुरुवात 18 ऑगस्ट 2025 आणि अर्ज करण्याची शेवटची तारिक 2 सप्टेंबर 2025. गुणवत्ता यादीनुसार निवड प्रक्रिया होणार असून इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. 

आपली नोकरी व्हॉट्सॲप ग्रुप लिंक 🖇️🔗

आपली नोकरी टेलिग्राम लिंक 🖇️ 🔗

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट लिंक 🖇️🔗

IRCTC Apprentice Bharti : IRCTC पश्चिम विभागात शिकाऊ उमेदवार पदांसाठी भरती होणार आहे . ह्या भरती साठी एकूण 28 पदे रिक्त आहे . ह्या पदासाठी 18 ऑगस्ट 2025 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. विविध पदांसाठी पत्रात आणि निकष हे वेगवेगळे आहेत. 

                                  Advertisement 


IRCTC 2025 वेगवेगळे पदे कोणते आहेत ते पाहू खालीप्रमाणे 

पदाचे नाव आणि तपशील 

पद क्रमांक  पदाचे नाव  पद संख्या 
1 संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट  18
2 खरेदी एक्झिक्युटिव्ह  03
3 एचआर एक्झिक्युटिव्ह  03
4 मार्केटिंग ऑपरेशन अँड अनालैटिक 04
एकूण  28
                                     

शैक्षणिक पात्रता
  • संगणक ऑपरेशन आणि प्रोग्रामिंग असिस्टंट ( COPA ) - एकूण 18 जागा. यासाठी उमेदवारांकडे मॅट्रिक्युलेशन आणि NCVT / SCVT शी संलग्न आयटी आय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे . 
  • कार्यकारी व खरेदी ( Executive - Purchase ) - एकूण 03 जागा. यासाठी उमेदवार वाणिज्य ( Commerce ) , ( CA Inter ) , सप्लाय चेन ( सप्लाय चेन ) किंवा तत्सम विषयात पदवसीधर असणे अनिवार्य आहे . 
  • एच आर एक्झिक्युटिव्ह या वेतन आणि कर्मचारी डेटा व्यवस्थापन ( HR - Executive - pay Roll And employee data management ) एकूण 03 जागा या पदासाठी कोणत्या शाखेतील पदवी उमेदवार अर्ज करू शकतात. 
  • मार्केटिंग ऑपरेशन अँड ॲनालिटिक ( Marketing Operations And Analytics ) - एकूण 04 जागा . ह्या साठी कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. 
                                Advertisement        

IRCTC Apprentice Bharti 2025 Age Limit - वयोमर्यादा खालीलप्रमाणे जाणून घ्या . 
बहुतेक पदांसाठी 18 ऑगस्ट 2025 पर्यंत उच्च वयोमर्यादा 25 वर्षे आहे . तथापि राखीव श्रेणी ( SC / ST / OBC ) आणि माझी सैनिक आणि PwBD उमेदवारांसारख्या विशिष्ट गटांसाठी नियमानुसार सवलत लागू आहे. आरक्षणासाठी सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल. शिकाऊ उमेदवारांना कायद्यानुसार स्टिपेंड देण्यात येईल. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

RRB Technician Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000+ जागांसाठी भरती

AIIMS CRE Bharti 2025

Bank of Baroda LBO Bharti 2025: बँक ऑफ बडोदामध्ये LBO पदाच्या 2500 जागांसाठी भरती