तरुणांसाठी आनंदाची बातमी , मोदी सरकार देणार तरुण तरुणींना 15000रु.
तरुणांसाठी आनंदाची बातमी , मोदी सरकार देणार तरुण तरुणींना 15000रु.
Post Date - 19 August 2025
PM Vikasit Bharat Rojgar yojana : स्वा
BY Viral News 📰
तंत्रदिना निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) ह्यांनी लाल किल्यावर भाषण देताना देशातील तरुणांना एक मोठी भेट दिली आहे. त्यांनीं ह्या योजना मध्ये देशभरातील लाखो तरुणांसाठी 'पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना' या नावाने एक कोटी रुपयांची नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.
या योजनेच्या अंतर्गत 3.5 कोटी तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जातील. तसेच खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी करणाऱ्या तरुण तरुणीन सरकारकडून ₹१५०० रुपये देण्यात येणार आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी 15 ऑगस्ट च्या लाल किल्ल्यावर भाषण देताना घोषणा केली आहे.
Advertisement
ह्या योजने अंतर्गत नरेंद्र मोदी ह्यांनी सांगितलं आहे की केंद्र सरकार अश्या कंपन्यांना आणि व्यवसायाना अनुदान देणार आहे. जे जास्तीत जास्त तरुण तरुणींना रोजगार देतील. हे अनुदान देण्या बरोबरच सरकार खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना ₹१५०००/ - देईल. ह्या योजनेमुळे देशातील तरुण तरुणीना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळण्याची संधी प्राप्त होईल.
खाजगी क्षेत्रातील पहिली नोकरी सुरू करणाऱ्या तरुण तरुणींना ह्या योजनेचा लाभ घेता येईल.
पहिली नोकरी करण्या तरुण तरुणींना ह्या योजनेचा फायदा घेता येईल. केंद्र सरकारने तरुण तरुणींना त्यांच्या पहिल्या नोकरीची सुरुवात करण्यासाठी आणि रोजगार मिळवून देण्या साठी ही योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.
Advertisement
इपीएफओमध्ये ( EPFO ) नोंदणी केल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेअंतर्गत तरुणांना दोन हफ्त्यानमधे, प्रत्येकी ₹ 7500/- देण्यात येईल.
ज्या तरुण तरुणींना ह्या योजनेचा लाभ उचलायचा असेल तर त्याचा पगार ₹१ लाख पेक्षा कमी पाहिजे. जर त्यांचा पगार ₹१ लाख पेक्षा जास्त असेल तर त्या तरुणांना ह्या योजनेसाठी पात्र नसेल. ह्या योजनेचा पहिला हफ्ता नोकरीचे पहिले 6 महिने पूर्ण झाल्यावर मिळेल ( ₹७५००/ ) आणि 12 महिने पूर्ण झाल्यावर आणि फायनान्सियल लिटर्सी प्रोग्राम ) पूर्ण केल्यावर दुसरा हफ्ता ₹७५००/ मिळेल.
या योजनेचा मुख्य उद्देश्य असा आहे की देशातील बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार मिळण्यासाठी नोकरीची सुवर्ण संधी देण्यासाठी ही योजना काढली आहे पी एम विकसित भारत रोजगार योजना असे नाव दिले आहे. नरेंद्र मोदी ह्यांचं म्हण आहे की आपण देशात अनेक योजना काढल्या जसे की शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत, महिलांसाठी लखपती दीदी सारखी योजना सुरू केली आहे. आज लाखो शेतकरी आणि महिला या योजनांचा लाभ घेत आहेत. त्याचप्रमाणे,आता आपल्या सरकारने तरुणांसाठी ही योजना आणली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा