तरुणांसाठी आनंदाची बातमी , मोदी सरकार देणार तरुण तरुणींना 15000रु.

तरुणांसाठी आनंदाची बातमी , मोदी सरकार देणार तरुण तरुणींना 15000रु. Post Date - 19 August 2025 PM Vikasit Bharat Rojgar yojana : स्वा BY Viral News 📰 तंत्रदिना निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) ह्यांनी लाल किल्यावर भाषण देताना देशातील तरुणांना एक मोठी भेट दिली आहे. त्यांनीं ह्या योजना मध्ये देशभरातील लाखो तरुणांसाठी 'पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना' या नावाने एक कोटी रुपयांची नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेच्या अंतर्गत 3.5 कोटी तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जातील. तसेच खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी करणाऱ्या तरुण तरुणीन सरकारकडून ₹१५०० रुपये देण्यात येणार आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी 15 ऑगस्ट च्या लाल किल्ल्यावर भाषण देताना घोषणा केली आहे. Advertisement ह्या योजने अंतर्गत नरेंद्र मोदी ह्यांनी सांगितलं आहे की केंद्र सरकार अश्या कं...